Xiaomi Electric Car : भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालायला तयार Xiaomi पहिली इलेक्ट्रिक कार; “या” दिवशी होणार लॉन्च
Xiaomi Electric Car : Xiaomi इलेक्ट्रिक कारची चर्चा गेल्या वर्षीपासूनच सुरू झाली होती. त्याचवेळी, अशी बातमी आहे की कंपनी ऑगस्टमध्ये या कार बाबत अधिकृत घोषणा करणार आहे. कंपनी ऑगस्टमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात ही कार प्रदर्शित करू शकते. ही बातमी सर्वप्रथम शीना टेकने प्रकाशित केली होती आणि त्यांनी दावा केला आहे की Xiaomi चे संस्थापक Lei … Read more