Xiaomi MIUI 14 : जबरदस्त फीचर्ससह येणार ‘हा’ स्मार्टफोन, बोलून होणार कागदपत्रे स्कॅन
Xiaomi MIUI 14 : कमी कालावधीतच Xiaomi या कंपनीने मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या बऱ्याच स्मार्टफोन्सला भारतीय बाजारात खूप मागणी आहे. कंपनीने मागच्या वर्षी MIUI 12.5 ही आवृत्ती लॉन्च केली होती. अशातच आता कंपनीने MIUI 14 सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अतिशय भन्नाट फीचर्स दिली आहेत. काय असणार खासियत कंपनीने गेल्या वर्षीच … Read more