Xiaomi ची मोठी चाल! बाजापेठेत आणले 50mp कॅमेरा असलेले सनग्लासेस, जाणून काय-काय असणार फीचर्स
Xiaomi : स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने बाजारात स्मार्ट सनग्लासेस आणले आहेत. Xiaomi Mijia सनग्लासेसचे नाव आहे, कंपनीच्या वेबसाईट XiaomiYouPin वर हे प्रोडक्ट लिस्ट करण्यात आले आहे. त्याची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एका रिपोर्टनुसार, Xiaomi Mijia मध्ये 50-megapixel कॅमेरा असेल. यासह, कॅमेरामध्ये वाइड अँगलसाठी सपोर्ट देखील उपलब्ध असेल. चष्म्यांमध्ये 8-मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स देखील … Read more