Xiomi EV : Xiaomi लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार, कारच्या डेब्यूपूर्वीच फोटो लीक; जाणून घ्या फीचर्स
Xiomi EV : मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणाऱ्या Xiaomi कंपनीने पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या डेब्यूपूर्वीच, सोशल मीडियावर ईव्हीचे फोटो लीक झाले आहेत. लीकनुसार या कारचे फीचर्स काय असतील ते तुम्ही जाणून घ्या. लीक केलेला फोटो मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता Xiaomi कडून इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी केली जात आहे. या कारचा एक फोटो सोशल मीडियावर लीक … Read more