Mahindra XUV300 : थार आणि XUV700 नंतर महिंद्राच्या ‘या’ कारमध्ये आढळला मोठा दोष…! कंपनीने कार परत मागवली, आता होणार ‘हा’ नवीन बदल…
Mahindra XUV300 : नुकतेच महिंद्राच्या थार आणि XUV700 मध्ये दोष आढळून आले होते. यातच आता कंपनीच्या आणखी एका कारमध्ये समस्या (problem) समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता XUV 300 मध्ये त्रुटीची माहिती मिळाल्यानंतर परत बोलावण्यात आले आहे. माहितीनुसार, कंपनीने XUV 300 चे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकार परत मागवले आहेत. काय दोष आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more