महिंद्रा XUV 700 शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ 3 SUV मार्केटमध्ये उडवत आहेत खळबळ, फीचर्स खूपचं भारी!

Mahindra XUV 700

Mahindra XUV 700 : महिंद्राची XUV 700 लॉन्च झाल्यानंतर भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. कंपनीने 2021 मध्ये Mahindra XUV 700 लाँच केले होते. लॉन्च झाल्यापासून 2 दिवसात, Mahindra XUV700 ला 50,000 पेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या होत्या. आता अलीकडे महिंद्र XUV 700 ने आणखी एक यश संपादन केले आहे. लॉन्च झाल्यापासून 33 महिन्यांत, Mahindra XUV700 ने … Read more