Mahindra XUV700 : महिंद्रा XUV700 ला लोकांची मोठी पसंती ! जबरदस्त बुकिंग; मागणीत प्रचंड वाढ

Mahindra XUV700 : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून अनेक कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच महिंद्राच्या गाड्यांना लोक मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीने नुकतीच महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio n) लॉन्च केली आहे. या गाडीलाही लोक चांगला प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीकडून गाड्यांना वेगवेगळे फीचर्स दिल्यामुळे लोकांची गाड्या खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. महिंद्रा … Read more