त्यांची ‘ती’उटी इतरांसाठी ठरू शकते आयुष्याची ‘खुटी’..?

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- सध्या साखर कारखान्यांचे गळित हंगाम सुरू असल्याने उसाचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. परंतू अनेक ठिकाणी रस्त्यावरील चढ- उतार, खड्डे, गतिरोधक, अशा ठिकाणी या ट्रॅक्टर चालकांची कसरत होत आहे. त्यातून एखादी दुर्घटना होण्याअगोदर उपाययोजना करण्याची गरज आहे. उसाचे ट्रॅक्टर चढावर असताना ट्रॉलीला पाठीमागून मोठ्या दगडाची उटी लावतात … Read more