‘Yamaha FZ-X’च्या किंमतीत वाढ, कंपनीने वर्षभरात तिसऱ्यांदा वाढवली किंमत

Yamaha (1)

Yamahaने भारतीय बाजारपेठेत आपल्या FZ-X आणि FZ25 मोटरसायकलच्या किमती वाढवल्या आहेत. जूनपासून वर्षभरातील ही तिसरी दरवाढ आहे. कंपनीने त्यांच्या किमती वाढवल्या असल्या तरी बाइकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाईकच्या किमतीत 1,000 रुपयांनी वाढ झाल्यामुळे, Yamaha FZ-X ची किंमत आता 1.32 लाख रुपयांऐवजी 1.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. त्याच वेळी, FZ25 ची किंमत 1.47 लाख … Read more