Yamaha Hybrid scooter : स्वस्तात मस्त! फक्त 2938 रुपयांमध्ये घरी आणा यामाहाची नवीन स्कूटर, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हीवरही चालणार

Yamaha Hybrid scooter : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत चालल्याने ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंधनापासून मुक्ती मिळत आहेत. तसेच पैशाचीही मोठी बचत होत आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक, कार आणि स्कूटर बाजारात लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे … Read more