Yamaha Neo EV Scooter : Ola ला टक्कर देण्यासाठी ‘या’ दिवशी लॉन्च होणार Yamaha ची हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या रेंज आणि किंमत

Yamaha Neo EV Scooter : देशात पेट्रोलच्या किमती वाढल्या असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वाहने सादर करत असतात. अशातच आता Yamaha आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामाहाची ही स्कुटर ओलाला टक्कर देईल. परंतु जर तुम्हाला ही नवीन स्कुटर खरेदी करायची असेल तर जरा थांबा, कारण मार्केटमध्ये … Read more