Yamaha Price Hike : दिवाळी अगोदरच Yamaha ने ग्राहकांना दिला मोठा धक्का..! वाढवल्या ‘या’ लोकप्रिय गाड्यांच्या किंमती; पहा यादी
Yamaha Price Hike : जर तुम्ही Yamaha ची बाइक (Bike) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. कारण दिवाळीच्या (Diwali) तोंडावर दुचाकी निर्मात्या कंपनीने मोटारसायकलच्या (motorcycles) किमती वाढवल्या आहेत. यात R15 V4, MT-15 V2 आणि Aerox सारखी अनेक मॉडेल्स आहेत. चला तर मग बघूया कोणत्या मॉडेलची किंमत (Price) किती वाढली आहे. Yamaha … Read more