Yamaha R15S : स्पोर्ट्स बाइकची आवड आहे? तर फक्त 30 हजारात घरी आणा यामाहाची ‘ही’ भन्नाट बाइक
Yamaha R15S : टू व्हीलर बाजारात आम्ही तुम्हाला सांगतो आज मोठ्या प्रमाणत स्पोर्ट्स बाइक सेगमेंट खरेदी होत आहे. उत्तम लूक आणि दमदार इंजिनमुळे या सेंगमेंटमध्ये ग्राहक आज जास्त खरेदी करत आहे. ग्राहकांसाठी सेगमेंटमध्ये Hero आणि Bajaj सह Yamaha देखील एकापेक्षा एक बाइक सादर करत असतो. अशीच एक Yamaha ची एक बाइक म्हणजे Yamaha R15S होय. … Read more