Best Scooters 2022: ‘ह्या’ आहे देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 स्कूटर! खरेदीपूर्वी पहा संपूर्ण लिस्ट
Best Scooters 2022: भारतीय दुचाकी बाजारात स्कूटरची मागणी वाढत आहे. स्कूटर ही ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. त्यामुळेच स्कूटरच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. स्कूटर मार्केटमध्ये होंडा अॅक्टिव्हाचा दबदबा कायम आहे. सुझुकी ऍक्सेस आणि टीव्हीएस ज्युपिटरच्या विक्रीतही वाढ झाली आहे. चला नोव्हेंबर 2022 मधील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सवर एक नजर टाकूया. 1. Honda … Read more