Yamaha Scooter : यामाहाच्या दोन जबरदस्त स्कूटर्स लॉन्च! कमी किंमत आणि सर्वाधिक मायलेज सह होंडा अ‍ॅक्टिव्हाला देणार टक्कर

Yamaha Scooter : यामाहा कंपनीच्या अनेक बाईक भारतीय बाजारात लोकप्रिय आहेत. तसेच यामाहा कंपनीच्या स्पोर्ट बाईक ची भारतीय तरुणांमध्ये अधिक क्रेझ आहे. मात्र आता कंपनीकडून दोन नवीन स्कूटर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. कंपनीने सोमवारी आपल्या 125 सीसी स्कूटरपैकी दोन – Fascino आणि RayZR या दोन नवीन स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या स्कूटर्स सर्वाधिक मायलेज देत … Read more