Yamaha Scooters : स्कुटरप्रेमींसाठी गुडन्यूज! दाखल झाली यामाहाची शानदार स्कुटर, मिळत आहे 68 kmpl चे मायलेज
Yamaha Scooters : आता स्कुटरप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशात इंधनाचे दर वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रिय स्कुटर कंपनी Yamaha ने आपली नवीन स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनी यात 68 kmpl चे मायलेज देत आहे. मायलेजमुळे कंपनी मार्केटमधील इतर स्कुटर कंपन्यांना साहजिकच कडवी टक्कर देईल. जर तुम्हाला ही नवीन स्कुटर खरेदी करायची … Read more