Yamaha R7 Bike : 689 cc इंजिन आणि शानदार लुकसह लाँच होणार ‘ही’ बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Yamaha R7 Bike : वाहन निर्माता कंपनी यामाहा आपल्या बाईकमध्ये डिझाइन्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यासाठी मार्केटमध्ये ओळखली जाते. यामाहाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीच्या एका धमाकेदार बाईकची बाजारात लवकरच एंट्री होणार आहे. 689 cc इंजिन आणि शानदार लुकसह ही बाईक लाँच होणार आहे. इतकेच नाही तर या बाईकमध्ये कंपनी 6-स्पीड गिअरबॉक्स देणार आहे. … Read more