Narak Chaturdashi : ‘या’ दिवशी करा यमराजाची पूजा, जाणून घ्या योग्य तिथी आणि मुहूर्त

Narak Chaturdashi : छोट्या दिवाळीलाच (Small Diwali) नरक चतुर्दशी म्हणूनही ओळखतात, हे खूप कमी जणांना माहिती आहे. नरक चतुर्दशी दिवशी यमराजाची (Yamaraja) पूजा करतात. येत्या काही दिवसातच दिवाळीला (Diwali) सुरुवात होते. हा सण दरवर्षी (Deepavali in 2022) मोठ्या जल्लोषात साजरा (Celebrated) करतात. काही राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. नरक चतुर्दशी 2022 व्रत मुहूर्त … Read more