Udayanaraje : साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचे देवाकडे साकडं, म्हणाले…
Udayanaraje : सध्या सातारमधील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे याठिकाणी अनेक भाविक दाखल होत आहेत. या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे. यामुळे या यात्रेला मोठी गर्दी होत असते. सध्या मोठा संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल होत आहेत. असे असताना या बगाड यात्रेसाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित होते. त्यांनी बगडाचे त्यांनी दर्शन … Read more