Year Ender 2022 : स्वस्तात मस्त! यावर्षी लाँच झाले ‘या’ कंपन्यांचे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन
Year Ender 2022 : सर्वत्र 5G स्मार्टफोनची चर्चा सुरु आहे. देशात 5G सेवा सुरू होण्यापूर्वीच अनेक कंपन्यांनी 5G स्मार्टफोन्स लाँच केले होते. सध्याही अनेक कंपन्या 5G स्मार्टफोन लाँच करत आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांमध्ये कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन उपलब्ध करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. लवकरच 2022 हे वर्ष संपणार आहे. या वर्षांमध्ये काही कंपन्यांनी आपले कमी … Read more