IMD Alert Today : नागरिकांनो लक्ष द्या ! 84 तास 13 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ; गारपीट – वादळाचा यलो अलर्ट जारी
IMD Alert Today : मार्च महिन्याचा सुरुवातीपासून देशात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची एन्ट्री झाली आहे तर काही राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान हवामान विभागाने पुढील 84 तास 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट-गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश छत्तीसगडसह तेलंगणा, … Read more