Yellow Urine Causes : सावधान ! तुम्हालाही उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी होते का?, आजच घ्या डॉक्टरांचा सल्ला…

Yellow Urine Causes

Yellow Urine Causes : उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू लागतात, त्यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे. हे बऱ्याचवेळा जास्त घाम आणि लघवीद्वारे शरीरातून पाणी पडणे यामुळे होते. अनेकवेळा शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्याने लघवीच्या रंगावर देखील परिणाम होतो. उन्हाळ्यात या प्रकारची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. खरं तर हे शरीरात … Read more