Yezdi Roadster : Yezdi ने गुपचूप लाँच केली नवीन मोटरसायकल; रॉयल एनफिल्डला देणार टक्कर; पाहा वैशिष्ट्ये
Yezdi Roadster : लोकप्रिय मोटरसायकल ब्रँड Yezdi भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनीने यावर्षी भारतात एकाच वेळी येझदी अॅडव्हेंचर, येझदी स्क्रॅम्बलर आणि येझदी रोडस्टर या तीन बाइक लॉन्च केल्या. आता कंपनीने येझदी रोडस्टर मोटरसायकलसाठी दोन नवीन रंगाचे पर्याय सादर केले आहेत. लाल आणि ग्लेशियल व्हाइट असे दोन रंग पर्याय आहेत. कंपनीची ही … Read more