यूपीत ५३ हजार भोंगे उतरविले, ६० हजार अधिकृत
अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात भोंग्यांचा विषय उपस्थित केलेल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सराकारने तेथे कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे. तेथे आतापर्यंत धार्मिक स्थळांवर असलेले ५३,९४२ बेकायदा भोंगे उतरवण्यात आले असून, ६० हजार भोंग्यांचे आवाज हे नियमानुसार असल्याचे आढळून आल्याने ते कायम ठेवण्यात … Read more