ATM Rules : एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल, आता हे नियम लक्षात ठेवूनच ऑनलाईन व्यवहार करा

नवी दिल्ली : देशात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online fraud) अनेक घटना घडत असतात. यातून वाचण्यासाठी बँका (Bank) वेळोवेळी ग्राहकांना (customers) सावध करत असतात. ज्यामुळे त्यांचा आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव होतो. SBI ग्राहकांच्या सुरक्षेबाबत बोलताना बँकेने महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, आता ग्राहकांना त्याच फोनवरून लॉग इन केल्यानंतरच SBI च्या YONO अॅप्लिकेशनचा (YONO application) लाभ घेता … Read more