Farming Buisness Idea : पडीक जमिनीत लावा फक्त ३० हजारांत ही झाडे, आणि कमवा ७० लाखांपर्यंत नफा
Farming Buisness Idea : भारतामध्ये (India) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताला कृषी प्रधान देश (Agricultural country) म्हणून ओळखले जाते. तरुण शेतकरी (Young farmer) आता शेती करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आधुनिक शेती (Modern agriculture) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु असे असूनही त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. यामुळेच अशा शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक स्थिती … Read more