How to Block YouTube Ads: यूट्यूबवर आता दिसणार नाहीत जाहिराती, त्या काढण्याची पद्धत आहे खूप सोपी, करावी लागेल हि छोटीशी सेटिंग……..

YouTube videos

How to Block YouTube Ads: स्मार्टफोन (smartphone) वापरणारे जवळपास प्रत्येकजण यूट्यूबच्या (youtube) नावाशी परिचित आहे. व्हिडिओ बघण्यात या प्लॅटफॉर्मचा वेगळाच दबदबा आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे YouTube मोफत असणे. म्हणजेच तुम्ही फक्त इंटरनेटच्या आधारे ते सहज पाहू शकता. तथापि काहीही विनामूल्य मिळत नाही. यासाठी किंमत मोजावी लागत असते. यूट्यूबच्या बाबतीतही तेच आहे. जरी तुम्हाला … Read more