Youtube Alert: तुम्ही YouTuber असाल तर सावधान ! चुकूनही ‘या’ चुका करू नका नाहीतर चॅनल होणार बंद
Youtube Alert: आपल्या देशात आज अनेक जण घरी बसल्या बसल्या दरमहा लाखो रुपयांची कमाई youtube चॅनलच्या माध्यमातून करत आहे. मात्र दररोज youtube अनेकांचे चॅनल बंद करते यामुळे याचा मोठा आर्थिक फटका YouTuber ला बसतो. म्हणून आज आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत कि तुम्ही youtube चॅनलवर चुकूनही कोणत्या चुका करू नका नाहीतर तुमचे देखील youtube … Read more