YouTube channels : युट्युब वरील खोट्या माहितीसंदर्भात केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल ! आता सर्वोच्च न्यायालय देणार ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या

YouTube channels : सोशल मीडियावर माहितीचे भांडार असणारे माध्यम म्हणजे युट्युब आहे. यावर कोणतीही माहिती सहज मिळून जाते. अशा वेळी युट्युबबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार युट्युबवर खोट्या बातम्या पसरवणारी तीन यूट्यूब चॅनेल्स पीआयबीच्या फॅक्ट चेक विभागाने उघडकीस आणली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्यासंबंधीच्या खोट्या व्हिडिओंचा छडा लावला, … Read more