YouTube : युजर्ससाठी खुशखबर! यूट्यूबवर आता 4K व्हिडिओ पाहता येणार मोफत, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या
YouTube : यूट्यूब युजर्ससाठी (YouTube users) एक चांगली बातमी आहे. युजर्सना लवकरच यूट्यूबवर 4K व्हिडिओ (4K video) मोफत पाहता येणार आहेत. युजर्सना 4K व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. परंतु, आता कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सना मोफत 4K व्हिडिओचा आनंद घेता येईल. वास्तविक, YouTube ने अलीकडेच 4K व्हिडिओ स्ट्रीमिंगला प्रीमियम श्रेणीत हलवले आहे. यूट्यूबच्या या निर्णयावर … Read more