Multibagger Stock : 5 रुपयांच्या या शेअर्सची 498 रुपयांवर उसळी, गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे झाले 85.67 लाख, पहा
Multibagger Stock : तुम्हीही शेअर्स मार्केटमध्ये (share market) गुंतवणूक (investment) करत असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा.कारण सनेडिसन इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सने (shares of Sunedison Infrastructure) 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8,467.01% चा जबरदस्त परतावा (refund) दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 5.82 रुपयांवरून 498.60 रुपयांपर्यंत वाढला आहे. सनेडिसन इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर किंमत इतिहास सनेडिसन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे शेअर्स … Read more