Ajab Gajab News : हिऱ्यांपेक्षाही महाग विकले जाते हे फळ, काय असेल या फळाचे वैशिष्ट; जाणून घ्या

Ajab Gajab News : फळे (Fruits) खाणे शरीराला (Body) अनेक रित्या फायदेशीर (Beneficial) असते. दैनंदिन दिवसात दररोज १ तरी फळ खाल्लेच पाहिजे. मात्र तुम्ही सहसा ५०० रुपये किलो मिळतील या पर्यंतची फळे खाल्ली असतील, पण १ फळ असेही आहे ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. जगाव्यतिरिक्त भारतातही अनेक प्रकारची फळे आणि भाज्या आढळतात. सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, … Read more