Yulu Wynn : 60 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च ! फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल वेडे
Yulu Wynn : जर तुम्हाला इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारपेठेत एक जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. Yulu ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Wynn बाजारात लॉन्च केली आहे. यासोबतच तुम्हाला या स्कूटरमध्ये उत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लुक पाहायला मिळेल. यासोबतच कंपनीने जबरदस्त रेंजही दिली आहे. … Read more