Yamaha Scooters : यामाहा स्कूटरवर मिळत आहे प्रचंड सूट…ऑफर फक्त 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध

Yamaha Scooters

Yamaha Scooters : भारतातील सण लक्षात घेऊन यामाहा इंडियाने आपल्या Fascino 125 Hybrid स्कूटरवर ऑफर जाहीर केल्या आहेत. Fascino 125 Hybrid वरील ही ऑफर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वैध असेल. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर 1,500 रुपयांच्या कॅशबॅकची हमी देत ​​आहे. ही ऑफर फक्त Fascino 125 Hybrid च्या ड्रम प्रकारावर उपलब्ध आहे. ही … Read more