Electric Scooter : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देण्यासाठी आली ‘Zelio Eeva’; पहा फीचर्स

Electric Scooter (31)

Electric Scooter : देशातील इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. आता मार्केटमध्ये, बजेट सेगमेंटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत, तुम्हाला अनेक उत्तम पर्याय पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत लोक कमी किमतीत अधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही अशी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा … Read more