TVS Ronin 225 : TVS चा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ दिवशी होतेय नवीन बाईक लाँच; जाणून घ्या फीचर्स
TVS Ronin 225 : टीव्हीएस (TVS) या कंपनीची TVS Ronin 225 ही बाईक (New Bike) लाँचसाठी (Launch) सज्ज झाली आहे. परंतु त्याआधी या बाईकचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ (Viral) घालत आहे. त्यामुळे प्रत्येकाला या बाईकच्या फीचर्सबद्दल (Features) आणि किमतीबद्दलची (Price) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. TVS Ronin 6 जुलै रोजी लॉन्च TVS मोटर कंपनीच्या … Read more