Business Idea : मस्तच! एक रुपयाही खर्च न करता घरबसल्या करा हा व्यवसाय, कमवाल भरपूर पैसे
Business Idea : जर तुम्हाला नोकरी (Job) करताना अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे असेल तर आजच्या काळात अनेक साईड बिझनेसच्या कल्पना आहेत. जर तुम्ही अशी बिझनेस प्लॅन (Business plan) शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे (invested) लागणार नाहीत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही अगदी मोफत (Zero Investment Business) घरबसल्या सुरू … Read more