Zika Virus In India : जाणून घ्या झिका व्हायरस किती आहे धोकादायक ? काय आहे त्याची लक्षणे ; जाणून घ्या एका क्लीकवर संपूर्ण माहिती

Zika Virus In India : कोरोना व्हायरस नंतर आता झिका व्हायरस देशात वेगाने पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील एका पाच वर्षांच्या मुलीला झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रसह केरळ आणि उत्तर प्रदेशमध्येही झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले होते. आमही तुम्हाला या बातमीमध्ये झिका व्हायरस काय आहे आणि त्याचे लक्षण काय आहे याची … Read more