Zomato App Business Idea : घरी बसून करा झोमॅटोसाठी काम, महिन्याला कराल हजारोंची कमाई

Zomato App Business Idea : अनेकजण घरबसल्या नोकरीच्या शोधात असतात. जर तुम्हीही घरबसल्या एखादी नोकरी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. तुम्हाला आता घरबसल्या झोमॅटोसाठी काम करता येणार आहे. या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला सहज 25 ते 30 हजार रुपयांची कमाई करू शकता. आवश्यक कौशल्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी कोणतीही … Read more