Electric Cars : 11 ऑक्टोबरला BYD भारतात लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Electric Cars : चिनी कार निर्माता कंपनी BYD आपले दुसरे इलेक्ट्रिक वाहन भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 11 ऑक्टोबर रोजी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV BYD Atto3 लॉन्च करणार आहे. अहवालानुसार, BYD Eto3 ची भारतातील Tata Nexon EV, Hyundai Kona EV, MG ZS EV आणि Mahindra XUV400 शी स्पर्धा होईल. या एसयूव्हीच्या लॉन्चमुळे देशांतर्गत … Read more