ZTE Smartphone : भन्नाट कॅमेरा आणि मजबूत बॅटरीसह ZTE Axon 40 स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत

ZTE Smartphone

ZTE Smartphone : ZTE Axon 40 Pro जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चिनी मार्केटमध्ये आधीच लॉन्च झाला आहे. फोनच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 108MP कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 870 5G प्रोसेसर आहे. तसेच, यात गेमिंगसाठी कूलिंग थर्मल मॅनेजमेंट सिस्टम फीचरही आहे. ZTE 40 Pro चे वैशीष्ट्य हा फोन 6.67 इंच … Read more