सुशिक्षित तरुणाचा शेतीतला कौतुकास्पद प्रयोग ! ‘या’ विदेशी भाजीपाला पिकाच्या शेतीतुन मात्र 30 गुंठ्यात कमवले 8 लाख; ‘अस’ केलं नियोजन
Success Story : अलीकडे सुशिक्षित तरुणाचा शेतीकडे कल वाढू लागला आहे. अनेक सुशिक्षित तरुणांनी आता शेती व्यवसायातच आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यातून आता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातही एका सुशिक्षित तरुणाने असाच कौतुकास्पद प्रयोग केला आहे. तालुक्यातील मौजे दिपेवडगाव येथील अनिल औटे या बीएससी एग्रीकल्चर पदवीधारक … Read more