राहुरी :- वाळलेल्या झाडाची फांदी चालत्या दुचाकीवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी धामोरी राहुरी स्टेशन रस्त्यावर ही घटना घडली.
शकुंतला धोंडिराम उगले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. अचानक त्याच्या दुचाकीवर वाळलेल्या झाडाची फांदी पडली.

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रंगनाथ उगले याच्या खबरीवरून राहुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! माननीय हायकोर्टाचा Aadhar Card बाबत आत्ताचा सर्वात मोठा निर्णय
- लाडक्या बहिणींना लॉटरी लागली! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ
- नोकरीवर असणाऱ्या लोकांना घर खरेदी करणे फायद्याचे ठरणार की भाड्याने राहणे ? तज्ञ काय सांगतात….
- 1 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम !
- वंदे भारतने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ 2 वंदे भारतला नवीन थांबा मंजूर !













