राहुरी : राहुरी येथील बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल २८ हजार ८२२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास १ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळाला.
मागील १५ दिवसांच्या भावाच्या तुलनेत १५० रुपये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या एक नंबर कांद्यास ३५० ते १ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला तर दोन नंबर ५८५ ते ९४५, तीन- १५० ते ५८०, तर गोल्टी कांद्यास २०० ते ७५० असा भाव मिळाला.

- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ
- वाईट काळ संपणार ! आता ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार
- गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSRDC ने घेतला मोठा निर्णय
- फक्त 9 महिन्यात गुंतवणूकदार झाले श्रीमंत! ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सनी दिला 15% परतावा…पैसा टाकावा का?













