सप्ताहात पहिल्यांदाच सोन्याचा भाव वाढला, जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  सोन्याच्या किंमतीत सतत घसरण थांबली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 438 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर या काळात चांदीच्या दरात प्रति किलो 633 रुपयांची वाढ झाली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारात खरेदी परतल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. मात्र, ही तेजी टिकाऊ नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीचे दर पुन्हा घसरू शकतात.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव  –

ग्रॅम   22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,646

8 ग्रॅम   37,168

10 ग्रॅम   46,460

100 ग्रॅम  4,64,600

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम   24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   5,068

8 ग्रॅम   40,544

10 ग्रॅम   5,06800

100 ग्रॅम   5,06800

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –

शहर   22 कॅरेट   24 कॅरेट

मुंबई   46,330   47,330

पुणे   45,540   48,760

नाशिक   45,540   48,760

अहमदनगर   4,5480   47,750

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe