अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.
आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,606
8 ग्रॅम 36,848
10 ग्रॅम 4,6060
100 ग्रॅम 4,60600
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,025
8 ग्रॅम 40,200
10 ग्रॅम 5,0250
100 ग्रॅम 5,02500
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 45,940 46,940
पुणे 45,170 47,000
नाशिक 45,170 47,000
अहमदनगर 45080 4,7330
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम