राज्यातील 36 जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला असा भाव !

Ahmednagarlive24 office
Published:

soyabean rate today market in maharashtra :- महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार कायम राहिलाय. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात तब्बल 600 रुपयांची घसरण ही झाली होती तर त्यानंतरही सोयाबीनचे दर हे सावरले होते.

दरामध्ये कमी-जास्तपणा झाला असला तरी मात्र, शेतरकऱ्यांनीही सोयाबीन विक्रीची गडबड ही केलेलीच नाही.त्यामुळे सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांचा प्रतिक्षा कायम आहे.(Soybean Spot Market Prices)

यंदा सोयाबीनचा (soyabean) हंगाम लांबला असून दरवर्षी दिवाळी नंतर आवक वाढते आणि डिसेंबर अखेरपर्यंत आवक कायम राहिल्याने सोयाबीनचा हंगाम संपुष्टात येत असतो.

यंदा मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिक भर दिला होता. सध्याही दरात कमी-अधिकपणा झाला तरी साठवणूक याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सध्याचा दर हा सरासरी असला तरी अनेकांना 7 हजारापेक्षा अधिकची अपेक्षा आहे.

आज दिनांक 7-12-2021 रोजी राज्यात सोयाबीनला असे भाव मिळाले आहेत (soyabean rate today market in maharashtra)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/12/2021
जळगावक्विंटल135610067006550
औरंगाबादक्विंटल65620066006400
माजलगावक्विंटल1231500064916251
उदगीरक्विंटल5400650066006550
कारंजाक्विंटल8000585064006175
परळी-वैजनाथक्विंटल450600066006351
सेलुक्विंटल365580066306526
तुळजापूरक्विंटल850645064506450
राहताक्विंटल129635066006475
सोलापूरलोकलक्विंटल10500064506280
हिंगोलीलोकलक्विंटल1500585065506200
मेहकरलोकलक्विंटल2500540067456500
लातूरपिवळाक्विंटल10431580070116600
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल70630065006450
जालनापिवळाक्विंटल2703520068006300
अकोलापिवळाक्विंटल3812560076156600
चिखलीपिवळाक्विंटल4766590067006300
वाशीमपिवळाक्विंटल7500550065506000
पैठणपिवळाक्विंटल12485165016011
वर्धापिवळाक्विंटल348615063556200
भोकरपिवळाक्विंटल579587765196200
जिंतूरपिवळाक्विंटल348510066506270
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल5000000
सावनेरपिवळाक्विंटल24487563956150
जामखेडपिवळाक्विंटल38600061006050
शेवगावपिवळाक्विंटल50600065006500
गेवराईपिवळाक्विंटल125540063006100
परतूरपिवळाक्विंटल287600066006550
गंगाखेडपिवळाक्विंटल35680070006800
देउळगाव राजापिवळाक्विंटल120500065506350
नांदगावपिवळाक्विंटल22645166216521
तासगावपिवळाक्विंटल27640065006450
किल्ले धारुरपिवळाक्विंटल27596064996391
चाकूरपिवळाक्विंटल255000
मुरुमपिवळाक्विंटल390440066515525
उमरगापिवळाक्विंटल33600064006351
पांढरकवडापिवळाक्विंटल113610065506470
उमरखेडपिवळाक्विंटल280510053005200
काटोलपिवळाक्विंटल141400062505800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल265375067105500
पुलगावपिवळाक्विंटल150450065056350
देवणीपिवळाक्विंटल117660068116705

 

भविष्यात सोयाबीन भाव कसे राहतील | भाव वाढतील का कमी होतील ? , संपुर्ण माहिती पाहा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe