अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुक अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 96 जणांनी अर्ज माघारी घेतले आहे. आता 21 जागांसाठी 61 जण निवडणूक रिंगणात उभे राहिलेले आहेत.
यासाठी 19 डिसेंबरला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले. मात्र इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे ज्येष्ठांच्या प्रयत्नांना अपयश आले.

मतदारसंघ
मुख्यालय- संजय कडूस, सुभाष कराळे, विजयकुमार कोरडे, प्रशांत मोरे, संदीप वाघमारे, विकास साळुंके.
अनुसूचित जाती जमाती- मिलींद कांबळे, विलास घायतडक, कैलास डावरे, नारायण बोराडे, शरद महांडुळे, चंद्रकांत वाघचौरे, किशोर शिंदे.
भटक्या जाती-जमाती- योग्रेंद्र पालवे, शिवाजी भिटे.
ओबीसी- सागर आगरकर, अर्जुन मंडलिक, शशिकांत रासकर.
महिला राखीव- आशा घोडके, विद्या निराळी, सुरेखा महारनुर, मनिषा साळवे.
शेवगाव तालुका- कल्याण मुटकूळे, गिताजली कोरडे, सिताराम निकम.
पाथर्डी तालुका- महेंद्र आंधळे, सुधीर खेडकर, मोहन जायभाय.
श्रीगोंदा तालुका- मनोज डिसले, संजय दिवटे, श्रीकांत देशमाने, भारत बोरूडे.
नगर तालुका- सुरेश ढवळे, तुळशीराम धोत्रे, चंद्रकांत वाकचौरे, विक्रम ससे.
अकोले तालुका- बाळासाहेब यादव, विलास शेळके.
संगमनेर तालुका- विलास वाळुंज, अरूण र्जोवेकर.
श्रीरामपूर तालुका- सोपान हारदास, भाऊसाहे चांदणे.
कोपरगाव तालुका- राजू दिघे, वंदना धनवटे, अनिल बनसोडे.
राहाता तालुका- संतोष कोळगे, दिलीप डांगे.
राहुरी तालुका- किरण खेसमाळसकर, रविंद्र मांडे, चंद्रकांत संसारे.
नेवासा तालुका- ऋषिकेश बनकर, रमेश जावळे, किशोर मुरकुटे.
कर्जत तालुका- अशोक लिंगडे, स्वप्निल शिंदे.
जामखेड तालुका- ज्योती पवार, योगेश राळेभात.
पारनेर तालुका- रमेश औटी, काशिनाथ नरोटे, प्रशांत निमसे, चंद्रकांत पाचारणे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम