Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 16-12-2021

Updated on -

आतापर्यंत शेतकऱ्यांना आत्मविश्वास होता की, सोयाबीनच्या दरात ही वाढ होणार मात्र, आता सोयापेंड आयातीला स्थगिती देऊनही त्याचा परिणाम दरावर झालेला नाही. उलट सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 200 वर सोयाबीन हे स्थिरावले होते पण गुरुवारी 200 रुपयांची घसरण झाली आहे.

सोयापेंड आयातीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर दरात वाढ होईल असे चित्र होते. पण वाढ तर सोडाच आता दर हे स्थिरही राहत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याचा दर भविष्यातही राहतो की नाही त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.

यंदा उन्हाळी हंगामातही सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनाचा प्रयोग उन्हाळी हंगामात केला जात होता.

यंदा मात्र, पाण्याची उपलब्धता आणि रब्बी हंगामातील लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिलेला आहे. शिवाय मध्यंतरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा आहे.

यंदा कधी नव्हे तेच उन्हाळी हंगामातील पेरा हा वाढलेला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली तर मात्र, सोयाबीनचे दर अणखीन घसरणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहेच.

आता सोयाबीनची आवक वाढली असतानाही मागणी घटली आहे. मध्यंतरी शेतकरी हे साठवणूकीवर भर देत होते. पण आता घटत्या दरामुळे सोयाबीनचे भवितव्य काय राहणार यामुळे विक्रीवर भर दिला जात आहे.

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 16 डिसेंबर 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 16-12-2021)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

सोयाबीन बाजारभाव 16-12-2021 Last Updated On 06:28 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
16/12/2021अहमदनगरक्विंटल132580062716138
16/12/2021अहमदनगरलोकलक्विंटल300450063856276
16/12/2021अकोलापिवळाक्विंटल3851575567386328
16/12/2021अमरावतीक्विंटल510580063006050
16/12/2021औरंगाबादक्विंटल110577561755975
16/12/2021औरंगाबादपिवळाक्विंटल46560060505887
16/12/2021बीडक्विंटल1147535163386175
16/12/2021बीडपिवळाक्विंटल196550163006177
16/12/2021बुलढाणालोकलक्विंटल830550071006450
16/12/2021बुलढाणापिवळाक्विंटल1199566864246183
16/12/2021चंद्रपुरपिवळाक्विंटल173500064006162
16/12/2021धुळेहायब्रीडक्विंटल6400062006200
16/12/2021हिंगोलीलोकलक्विंटल500580062006000
16/12/2021जळगावपिवळाक्विंटल17580062856285
16/12/2021जालनापिवळाक्विंटल1085542562006050
16/12/2021लातूरपिवळाक्विंटल6048606065136322
16/12/2021नागपूरलोकलक्विंटल811500063215991
16/12/2021नागपूरपिवळाक्विंटल106488559665365
16/12/2021नांदेडक्विंटल29600064126381
16/12/2021नांदेडपिवळाक्विंटल113562561315878
16/12/2021नाशिकक्विंटल507300064256300
16/12/2021नाशिकपांढराक्विंटल517400064216361
16/12/2021परभणीनं. १क्विंटल175582562006000
16/12/2021परभणीपिवळाक्विंटल197615063986202
16/12/2021वर्धापिवळाक्विंटल2814430646794478
16/12/2021वाशिमपिवळाक्विंटल6000550067116150
16/12/2021यवतमाळपिवळाक्विंटल698543356325550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)28117
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News