आजचे 6 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव @17-12-2021

Ahmednagarlive24 office
Updated:

आज दिनांक 17-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी हे हवालदिल झाले आहेत.

कारण सर्वकाही पोषक असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर उद्या उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर साठवलेल्या सोयाबीनचे काय हा प्रश्न आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा भर विक्रीवर आहे. पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर फायदा होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

15 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 600 वर गेले होते. दरम्यान, सोयापेंड आयातीची चर्चा ही सुरुच होती. त्यामुळे सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’ लागल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच.

सोयाबीनचे दर हे घटत आहेत तर आवक वाढत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 14 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 100 रुपये होता.

आता शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी तयार आहे मात्र, बाजारात उठावच नाही. त्यामुळे आता काय निर्णय घ्यावी याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

अनेक शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. पण आता दर हे घटत तरी आहेत अन्यथी स्थिर राहत आहेत.

Soyabean Rates Today Maharashtra (Updated on 2.29 PM)

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
17/12/2021अहमदनगरक्विंटल423523363435786
17/12/2021अहमदनगरलोकलक्विंटल416450064106310
17/12/2021अहमदनगरपिवळाक्विंटल13600062506250
17/12/2021अकोलापिवळाक्विंटल2400545067006000
17/12/2021अमरावतीपिवळाक्विंटल640500067506000
17/12/2021औरंगाबादक्विंटल39300061624591
17/12/2021औरंगाबादपिवळाक्विंटल14567162405995
17/12/2021बीडक्विंटल826535163786054
17/12/2021बीडपिवळाक्विंटल369567962776061
17/12/2021बुलढाणानं. १क्विंटल45600070056700
17/12/2021बुलढाणालोकलक्विंटल400550063006100
17/12/2021बुलढाणापिवळाक्विंटल754570066406263
17/12/2021धुळेहायब्रीडक्विंटल6310058104705
17/12/2021हिंगोलीलोकलक्विंटल390585063506100
17/12/2021हिंगोलीपिवळाक्विंटल175600062006100
17/12/2021जळगावलोकलक्विंटल150500060716071
17/12/2021जळगावपिवळाक्विंटल41490064006245
17/12/2021जालनापिवळाक्विंटल1863525063266100
17/12/2021लातूरपिवळाक्विंटल8127607065116284
17/12/2021नागपूरपिवळाक्विंटल52477559905250
17/12/2021नांदेडपिवळाक्विंटल180542563675946
17/12/2021नंदुरबारपिवळाक्विंटल10649065516500
17/12/2021नाशिकपांढराक्विंटल308450064776440
17/12/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल190595063216148
17/12/2021परभणीपिवळाक्विंटल341603363266263
17/12/2021सांगलीलोकलक्विंटल500600068006400
17/12/2021वर्धापिवळाक्विंटल3611572662906063
17/12/2021वाशिमक्विंटल2500587564756150
17/12/2021वाशिमपिवळाक्विंटल4500550063006000
17/12/2021यवतमाळपिवळाक्विंटल1260555059155793
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)30543
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe